Bigg Boss Marathi 2 | "साम दाम दंड भेद"चा वापर! | Day 25 Episode Update | Parag & Shiv Shouts
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या भागात एक डाव धोबीपछाड या कार्यात पुन्हा एकदा राडे होतात. टीम बी आणि टीम एमध्ये वाद होतात आणि वादाचं रूपांतर हातघाईत होत.
Recommended