या' कलाकारांनी जोपासली अभिनयासोबत लेखनाची कला! | Celebrity Writers | Jitendra Joshi, Priya Bapat

  • 5 years ago
"ऍक्टर-एक्टरेस म्हंटल कि डोळ्यसमोर येतात ते सौंदर्य, अभिनय, नृत्य यांच मिश्रण असलेले कलाकार. अभिनयाची उपजत जाण असलेले हे कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात. पण अनेक अभिनेता, अभिनेत्री असे आहेत जे उत्तम लेखक आणि कवी देखील आहेत. जाणून घेऊया अशाच कलाकारांविषयी.

Recommended