Bigg Boss Marathi 2 | डाळ शिजतेय | Day 11 Spoiler Alert | Parag and Kishori | Bichukle's Dialogue

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये पराग त्याला रुपाली आवडत असलायची कबुली किशोरी ताईंजवळ देणार आहे शिवाय तिला मनवण्याचे प्रयत्नदेखील सुरु आहेत असं देखील सांगतो. तर दुसरीकडे बिचुकलेची डायलॉगबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Recommended