Ratris Khel Chale 2 Episode Update | पाटणकरांची भविष्यवाणी खरी ठरेल का? | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत पाटणकर रात्री अण्णांसमोर बोलतात की काशीला ज्यांनी त्रास दिला तो त्यांना सोडणार नाही. तो इथेच आहे, कुठेच गेला नाहीये. त्यांची ही भविष्यवाणी अण्णांच्या बाबतीत खरी ठरेल का ?

Recommended