Kaagar | ...म्हणून रिंकूच्या सिनेमात हिरो मार खातो! | Rinku Rajguru | Shubhankar Tawade

  • 5 years ago
रिंकूने तिचा आगामी सिनेमा कागरच्या प्रोमोशन निमित्ताने कलर्स मराठीवरील एकदम कडक या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने तिचा हिरो नेहमी का मार खातो याचे मजेशीर उत्तर दिले

Recommended