Ratris Khel Chale 2 | इंदू माधवला कशी मदत करणार? | Episode Update | Zee Marathi
  • 5 years ago
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमध्ये माधव इंदूला लग्न न करण्याचं कारण सांगतो की त्याच दुसऱ्या मुलीवर प्रेम असतं. त्यावर इंदू त्याला तुझ्या आवडत्या मुलीसोबत तुझं लग्न लावून देईल असं सांगते. खरंच तसं होईल का?
Recommended