Ek Hoti Rajkanya | Sony Marathi | सुरु होणार बाबांच्या राजकन्येचा प्रवास! | Kiran Dhane

  • 5 years ago
डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे. खाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 11 मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

Recommended