Ratris Khel Chale 2 | नाईकांच्या वाड्यावर कोणाची नजर ? | 12th February Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ मध्ये शेवंताने दिलेल्या लाडूच्या डब्यात सकाळी भाताचे मोठे गोळे दिसले. त्यामुळे नाईक वाडा हादरून गेला आहे.. नक्की कोणाची नजर लागलीये त्या वाड्याला? बघा रात्रीस खेळ चाले २. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended