Tula Pahate Re | ईशा घेणार सरंजामेच्या घराची जबाबदारी? | Zee Marathi | Episode Update

  • 5 years ago
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत ईशा किचनमध्ये स्वयंपाक करायला गेल्यावर ह्या घराची जबाबदारी देखील मायरा सांभाळत असल्याचं सत्य ईशाला कळतं. सरंजामे कुटुंबाची जवाबदारी आता ईशा स्वतःच्या खांद्यावर घेणार का?

Recommended