Swarajya Rakshak Sambhaji | हिरोजी फर्जंद काय देणार उत्तर? | Zee Marathi | Episode Update
  • 5 years ago
झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत पुतळाबाई हिरोजी फर्जंदांचा खोटेपणा युवराजांसमोर उघडकीस आणतात. तर आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून अवमानित केलं जाऊ नये म्हणून आत्महत्येचा निर्णय घेतात. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.
Recommended