Tula Pahate Re | Zee Marathi |अखेर ईशा-विक्रांतचे लग्न ठरले ! | Episode Update

  • 5 years ago
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मलिकेत ईशा आणि विक्रांतचे लग्न जमवण्यासाठी आईसाहेब पुढाकार घेतात आणि ईशाच्या वडलांची समजूत घालतात. ईशाचे बाबा ईशा-विक्रांतच्या लग्नाला परवानगी देतात. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended