He Mann Baware | Colors Marathi | सिद्धार्थची 'खरी' ओळख उघडकीस? | Shashank Ketkar

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील हे मन बावरे ही मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सिद्धार्थ हळूहळू अनुच्या प्रेमात पडतोय मात्र अनुला सिद्धार्थची खरी ओळख माहित नाही आहे. अनु आणि सिद्धार्थ कॉफी शॉपमध्ये गेले असताना सिद्धार्थची आजी त्याला अनुसोबत बघते, अनुला सिद्धार्थची खरी ओळख कळणार का? आता पुढे काय होणार? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended