UNCUT ठाणे| चिमुकलीशी अश्लिल चाळे, मनसेने पत्रकार परिषद घेऊन आरोपीला चोपलं

  • 6 years ago
#MNS #AvinashJadhav
लहान मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या परप्रांतीय आरोपीला मनसेने पकडून, भर पत्रकार परिषदेत त्याला हजर केलं. इतकंच नाही तर मीडियासमोर त्याला चोप दिला. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत आरोपीला हजर केलं.
53 वर्षीय आरोपी मूळचा बिहारचा आहे. आरोपी टेंपो चालवतो. या आरोपीने अडीच वर्षीय मराठी मुलीसोबत बलात्काराचा प्रयत्न केला. तो व्हिडीओ व्हायरल होत होता. त्याला मनसेने पकडलं, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

Thane | Uncut MNS press conference with girl molestation culprit

Recommended