महाबळेश्वर - पोलादपूरजवळील घाटात बस दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू, सिंधुदुर्गातील दोघांचा समावेश

  • 6 yıl önce
पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू ; मृतांमध्ये सिंधुदुर्गातील दोघांचा समावेश
महाबळेश्वर - पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात आज खासगी बस ८०० फूट दरीत कोसळून यात दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३२ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान मृतांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन युवकांचा समावेश आहे.
अधिक अपडेटसाठी भेट द्या...
_सबस्क्राईब करा_

_फेसबुक पेज लाईक करा_

_वेबपोर्टलला क्लिक करा_

_ट्विटरवर फॉलो करा_

Önerilen