Supreme Court Grants Suresh Jain Bail Plea
  • 8 years ago
जळगावमधील घरकुल घोटाळ्याप्रकरणी तब्बल साडे चार वर्षांपासून तुरुंगात असलेल्या सुरेश जैन यांना अखेर दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सुरेश जैन यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील सर्व साक्षीदारांची तपासणी झाल्याने जामीन द्यावा असे जैन यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात सांगण्यात आले होते. यानंतर कोर्टाने जैन यांना जामीन मंजूर केला आहे.
Recommended