Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 May - सुवर्णाचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Gold)

  • 9 years ago
सुवर्णाचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Gold) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 May 2015

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्णाचे औषधी गुणधर्म’ याबाबत सांगितले.
‘सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते’ असे म्हणतात. या वचनातील मतितार्थ समजावून सांगून औषधी गुणांच्या दृष्टीने सुवर्ण अत्यंत महत्वपूर्ण असून मानवाच्या शरिराला जेवढे चांगले गुण आवश्यक असतात ते सर्वच्या सर्व गुण सुवर्ण धातूमध्ये आहेत, याबाबत आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------

Recommended