S.R. ROHI

@SRROHIofficial
कला क्षेत्रात काम करत असताना, एक कलाकार म्हणून आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल... की नवनवीन creation च्या माध्यमातून चांगला संदेश लोकापर्यंत पोहचला पाहिजे... त्याच उद्देशाने आम्ही काम करत आहोत... @S.R. ROHI या dailymotion channel वर तुम्हाला संगीत, नावाजलेल्या लेखकांचे साहित्य, नवनवीन कविता, album व लोककले संदर्भात सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील...
thanks you